पाचगणीत साताऱ्यातील डॉक्टर मंडळी नी नाचवल्या बारबाला. प्रतिष्ठित डॉक्टर सातारा पोलिसांच्या ताब्यात. पाचगणी पोलिस ठाण्याचे इन्चार्ज राजेश माने यांची कारवाई. पाचगणी करानकडून माने यांच्या कारवाई बद्दल समाधान व्यक्त

2363

पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसोर्टवर ‘छमछम’ सुरू असतानाच पोलिसांचा छापा; चार युवती, हॉटेल चालकासह सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर मिरज मधील एक असे एकूण आठ जणांचा विरोधात गुन्हा दाखल

कुडाळ प्रतिनिधी ( कासवंड येथील स्प्रिंग रिसोर्टवर ‘छमछम’ सुरू असतानाच पोलिसांचा छापा; चार युवती, सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज मधील एक व पुण्याचा फार्मासिस्ट असे एकूण आठ जण ताब्‍यात घेतले आहेत

या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे पुढीलप्रमाणे

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे

डॉ मनोज विलास सावंत राहणार दहिवडी.                 डॉ राहुल बबनराव वाघमोडे राहणार दहिवडी.              डॉ निलेश नारायण सन्मुख राहणार मिरज.                  डॉ रणजीत तात्यासो काळे राहणार दहिवडी.               डॉ महेश बाजीराव साळुंखे मलकापूर कराड.        डॉक्टर खाडे सातारा डॉ प्रवीण शांताराम सौद राहणार पुणे फार्मासिस्ट

थंड हवेचे ठिकाण पाचगणी कासवंड गावातीलच स्प्रिंग रिसॉर्ट नावाच्या ठिकाणी हॉटेलमधील एका हॉलमध्‍ये चार सांगली पुण्यातून नर्तिका आणण्‍यात आल्‍या असून, त्‍या गिऱ्हाईकांसमोर तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाचत असल्‍याची माहिती साताऱ्याच्या ॲडिशनल एसपी आचल दलाल यांना मिळाली. त्यावरून साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आली

घटनास्थळावर पोहोचताच रात्री साडेनऊच्या सुमारास पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्ट च्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असतानाच रंगेहात पोलिसांना सापडले

छापा टाकला त्‍यावेळी नर्तिका नाचत असल्‍याचे असल्‍याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्‍यांच्‍यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट रिसॉर्ट चालक शिर्के नावाच्या व्यक्ती असे एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे पाचगणी पोलीस पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.