*गुन्हयाचे दैनिक अहवाल*
🔷 *भाग 1 ते 5 दाखल गुन्हे*
🔷 *दिनांक*:- 28/10/2023 रोजी सकाळी 07.56 वाजता
1. *पोलीस ठाणे*:- सातारा तालुका पोलीस ठाणे
2. *गुरनं व कलम* :- 482/2023 *कलम भा.द.वि* . महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मध्यपान कक्षा बार कक्ष यामध्ये असलेली नृत्यावर प्रतिबंधात्मक घालवण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठान यांचे संरक्षण करण्याबाबतचा अधिनियम 2016 चे कलम 3.8.
3. *गुन्हयाचा प्रकार* :- *****
4. *चोरीस गेला माल* :- निंरक
5. *गुन्हा घडला ठिकाण मौजे पेट्री गावचे राज हिल रेस्टॉरंट येथे हॉटेलच्या हॉलमध्ये रेस्टॉरंट.
6. *गुन्हा घडला तारीख वेळ* :- 27/10/2023 रोजी रात्रौ 11.00 वा सुमारस
7. *गुन्हा दाखल तारीख वेळ* :-28/10/2023 रोजी 07.56 वाजता
8. *फिर्यादी नाव,पत्ता व वय* : मालोजीराव दत्तात्रय चव्हाण वय 38 वर्ष पोलिसा बद्दल नंबर 1978 सातारा तालुका पोलीस स्टेशन मोबाईल नंबर 99 22 95 44 56
10. *अटक तारीख/वेळ* :- तजवीज ठेवली आहे
11. *भेट देणारे अधिकारी* :पोनि घोडके सर . सोबत पोहवा 951 पिसाळ व पोलीस नाईक 507 जगताप चालक पोशि पांचगणे बक्कल नंबर 1926 व स्टाफ
12. *गुन्हयाची थोडक्यात हकिकत* :- तरी दिनांक 28/10/2012 रोजी रात्रौ 01.00 वा चे सुमारास मोजे पेट्री गावच्या हद्दीतील राज हिल रिसॉर्ट येथील रिसोर्टच्या हॉलमध्ये 6 बारबाला उत्तान पेहराव्यात संगीताच्या म्युझिक तालावर बिभत्स हावभाव अंगविपेक्षक करून गिऱ्हाईकांशी लगट करून त्यांना आकर्षित करताना आढळून आल्या सदर बारच्या मॅनेजर 1वेटर्स/गिऱ्हाईक यांनी संगमत करून वरील 6 भारत बारबालांना बिभत्स कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले तसेच प्रिमायसेस परवानाचे नूतरीकरण न करता रिसॉर्ट मध्ये विना नोकरनामा 6 महिलांना कामावर ठेवले असून सदर बारबाला करत असलेले कृत्य हे किळसवाणा व लज्जास्पद वाटल्याने माझे आरोपी नामे 1. नंदु नलवडे राहणार नागठाणे तालुका जिल्हा सातारा 2. मॅनेजर नांव पत्ता माहीत नाही 3 वेटर नाव पत्ता माहित नाही 4. धनंजय शहाजी चव्हाण वय 31 वर्ष राहणार अंधारवाडी उंब्रज तालुका कराड 5. राजेंद्र ज्ञानदेव फाळके वय 40 राहणार पिरवाडी सातारा 6. योगेश सुदाम दीक्षित वय 34 वर्षे मसूर तालुका कराड जिल्हा सातारा 7. अशोक जनार्दन जमदाडे वय 18 वर्ष राहणार मसूर तालुका कराड जिल्हा सातारा 8. शंभुराजे भोसले वय 33 राहणार पेरले तालुका कराड जिल्हा सातारा 9. अकबर इरबल शेख वय 43 वर्षे राहणार दत्तनगर कोरेगाव तालुका जिल्हा सातारा 10 प्रशांत नंदकुमार फडतरे वय 34 वर्ष राहणार करंजे सातारा. 11.शिवाजी नानासो देशमुख व 43वर्ष राहणार आमदाबाद फाटा कोंडवे, तालुका जिल्हा सातारा 12 अमोल रमेश बोताळजी वय 33 वर्ष राहणार जुनी पेठ कोरेगाव 13. विनायक संजय जगताप वय 24 वर्ष राहणार मंगळवार पेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा 14. इंद्रजीत बाळासाहेब पाटील व 28 वर्षे राहणार मंगळवार पेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा 15. राजेश दत्तात्रय पवार वय 45 वर्ष राहणार समर्थ मंदिर दस कॉलनी सातारा 16. मिलिंद उत्तम कांबळे व 43 वर्षे राहणार मंगळवार पेठ सातारा 17. अमोल प्रकाश शिंगाडे वय 34 वर्षे राहणार बुधवार पेठ कराड 18 जय साहेबराव शेलार वय 33 वर्षे राहणार शाहूनगर सातारा 19. महेश अरुण गोळे वय 30 वर्ष राहणार शाहूनगर सातारा 20 प्रकाश हनुमंत भोसले वय 35 वर्ष राहणार नागठाणे तालुका जिल्हा सातारा 21. शैलेश बाळासाहेब जाधव वय 25 वर्ष राहणार मसूर तालुका कराड जिल्हा सातारा यांचे सर्वांविरुद्ध तसेच पाहिजे आरोपी परवानाधारक यांच्याविरुद्ध भादवी कलम 294 महाराष्ट्र हॉटेल उपग्रह व मद्यपान कक्ष दारू मधील अश्लील नृत्यावर प्रतिबंधात्मक घालवण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठानचे संरक्षण करणे बाबत अधिनियम 2016 चे कलम 3.8 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कायदेशीर कारवाई होण्यास विनंती आहे.वगैरे 13. *मिळून* *आलेल्या* *एकूण* *मुद्दमाल* . जीबीएस कंपनीचे साऊंड सिस्टीम व डिस्को लाईट अशा वर्णनाच्या एकूण 82798 रुपये किमतीचे रोख रक्कम व मोबाईल हँडसेट तसेच साऊंड सिस्टिम.
14. *तपासी अधिकारी नाव मोबाईल नंबर* पोलीस उपनिरीक्षक दळवी मोबाईल 8888851015